प्रिय ग्राहक,
आपण आपल्या एटीएम, मोबाईल बँकिंग व यूपीआय ची माहिती गोपनीय ठेवावी. आपल्या एटीएम चा नंबर, पिन, सीव्हीव्ही तसेच कोणतेही पासवर्ड व ओटीपी कोणालाही सांगू नका व लिहून ठेऊ नका , आपल्या बँकेमार्फत अशी कोणतीही माहिती विचारली जात नाही- जनता बँक आजरा.


